सेवानिवृत शिक्षक दिगंबर महाजन जयश्री महाजन यांच्या कडुन दोन प्लॉट दोन – मजली घर – दीड एक्कर जमीन – घरातील हिस्सा जैन मंदीर ला जिर्णीव्दार करिता दान
सेवानिवृत शिक्षक दिगंबर महाजन जयश्री महाजन यांच्या कडुन दोन प्लॉट – दोन मजली घर- दीड एक्कर जमीन – घरातील हिस्सा जैन मंदीर ला जिर्णीव्दार करिता दान
उमरखेड
दिगंबर सैतवाल जैन मंदिर जिर्णोदरासाठी सेवानिवृत शिक्षक दिगंबर बळीराम महाजन व जयश्री दिगंबर महाजन यांच्याकडून हदगाव येथील दोन प्लॉट उमरखेड येथील दोन मजली घर डोणगाव येथील दीड एकर जमीन येथील स्वतःचा राहत्या घरातील हिस्सा अशी संपुर्ण स्थावर मिळकत दान देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आपल्या आयुष्यभराची कमवलेली संपत्ती आज जैन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान केली ही उमरखेड तालुक्यातील पहिलीच अशी बातमी आहे जी नारीशक्ती न्यूज ने कव्हर केली आणि आज माणूस स्वतःसाठी कितीही कमवतो पण तो स्वतःसाठीच कमवतो पण या महाजन सरांनी जे दान देऊन जैन मंदिराच्या जिर्णोदरासाठी हे खूप मोठी समाजासमोर ही अविस्मरणीय क्षण आहे यावेळी सर्व जैन धर्माच्या समाजाने त्यांचा शाल शिरफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थित मध्ये त्यांच्या त्यांनी जे दान जी आपली संपत्ती दिली आहे ती जीर्णोद्धारासाठी त्यांनी त्यांच्याकडून सहमतीने दिली आहे व जैन मंदिराच्या अध्यक्ष व सर्व सदस्यांनी असे म्हटले की आम्ही यांचा पुढेही आम्ही यांची देखभाल करू महाजन सरांची असे सुद्धा सर्व जैन मंदिराच्या अध्यक्ष व त्यांच्या सर्व कमिटीने असे सांगितले आहे तसेच उपस्थितीत अॅड संतोष जैन अध्यक्ष राजेश वर्धमान महाजन व सचिव संजय राजाभाऊ कस्तुरे बांधकाम समिती व उपस्थित होते व सर्व जैन समाज बांधव भगिनी उपस्थिती होते जैन समाजा च्या वतिने त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले समाजाने त्यांचे पालकत्व स्विकारले.