चुरमुरा वळण रस्त्यावर भीषण अपघात एक ठार दोन जखमी [ रस्ता अरुदं असल्यामुळे हा अपघात झाला अशी ओरड नागरीकात होती ]
चुरमुरा वळण रस्त्यावर भीषण अपघात एक ठार दोन जखमी
[ रस्ता अरुदं असल्यामुळे हा अपघात झाला अशी ओरड नागरीकात होती ]
उमरखेड :
शहरालगत असलेल्या
अंबोना तलावा जवळ उमरखेड चुरमुरा रोडवर गौशाळेजवळ वळण रस्त्यावर आईचर व मोटरसायकल यांच्या धडकेत उमरखेड जवळील रुपाळा नागापुर येथील राहुल उर्फ किरण प्रल्हाद बुरकुले वय 22 वर्ष हा जागीच ठार झाला तर शिवराज बंडू मोरे वय 19 दुर्गेश सावंत वय 21 हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत
सदर हे तरुण नागापुर रूपाळा येथून चुरमुरा रोडने लग्नासाठी नारळी कुरळी येथे जात असताना आयशर क्र. एम. एच. 29
टी :1007 हे वाहन सुद्धा त्याच रत्याने जात असताना गौशाळे जवळच रत्यांच्या वळणावर ओव्हरटेक करीत असताना अपघात झाला सदर रोड हा अरुंद असल्यामुळे बरेच अपघात झाले हा अपघात एवढा भीषण होता की राहुल उर्फ किरण प्रल्हाद बुरकुले हा जागीच ठार झाला ही घटना सकाळी दहा वाजून 30 मिनिटाला घडली असून प्रल्हाद बुरकुले यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास पोलीस स्टेशन उमरखेड करीत आहेत.




There is definately a lot to find out about this subject. I like all the points you made
Xem phim sex clip sex Việt Nam không che mới nhất được GaiDamVL tuyển chọn, cập nhật liên tục mỗi ngày.
naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.