कृषीचा सुध्दा अर्थसंकल्प झाला पाहिजे – बाळासाहेब गावंडे

youtube

कृषीचा सुध्दा अर्थसंकल्प झाला पाहिजे !
– बाळासाहेब गावंडे

प्रतिनिधी / २ ८जुन

उमरखेड
आरक्षणाचे जणक बहुजन उध्दारक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती उमरखेड द्वारा आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती दिना निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती शेडमध्ये २६ जुन जयती कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी देवानंद मोरे होते तर प्रमुख वक्ते म्हणून बाळासाहेब गावंडे होते.
कार्यक्रमाला डॉ. विजयराव माने, वि ना कदम, , दतराव शिंदे, जिन प्रेस संस्था अध्यक्ष शिवाजी माने , सुधीर देशमुख , सतिष नाईक , सुदर्शन रावते , बाळासाहेब रास्ते , विठलराव हनवते , सुधाकर वानखेडे , श्यामसुंदर सुर्यवंशी , उतम बरवट , विनोद शिंदे व प्रकाश जाधव , होते यांची प्रमुख उपस्थिती होती

आरक्षणाचा विषय ज्वलंत झाला असून मराठा आरक्षण मराठवाड्यात जोर धरत असल्याने सर्वसामान्यांना जनता संभ्रमात आहे या गोष्टीवर उत्तर म्हणजे शाहू महाराजांनी आरक्षणाची भूमिका मांडलेली स्वीकारणे आपणास आवश्यक आहे, असे मत व्यक्त करुन प्रत्येक गावात रेल्वे नाही परंतु रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जातो तसाच शेतीसाठी कृषीचा सुद्धा अर्थसंकल्प मांडणे तेवढेच गरजेचे ठरते असे प्रखड विचार कार्यक्रमा प्रसंगी बाळासाहेब गांवडे यांनी व्यक्त केले
देशातील प्रत्येक नागरिकाजवळ शेती आहे परंतु प्रत्येक गावात रेल्वे नाही प्रतिक्रियेने समस्या कधी सुटत नसतात कारणे लक्षात घेऊन समस्या सोडवता येतात. त्या काळात जातिवाद बोकळल्यामुळे शाहू महाराजांनी शाळेबरोबर सर्व समाजासाठी वसतिगृहाची स्थापना केली नोकरीबरोबरच बहुजन समाजातील मुले शाहू महाराजांनी शेतकऱ्यांना शेतीवर अवलंबून राहू नये तर शासन प्रशासन उद्योग हाती घ्या असे त्यांनी सांगितले होते त्या काळात त्यांनी १२२ वस्तीगृहाची स्थापना केली होती व्यवसायातही पुढे आली पाहिजे असे ते म्हणाले. १९६० नंतर ओबीसी, मराठ्या साठी एकाही वस्तीग्रह ची स्थापना केली नाही हे विचार करण्याची गोष्ट आहेत्यामुळेशाहू महाराजांचे विचार अंगीकारणे आजच्या राज्यकर्त्यांना गरजेचे आहे असे परखड विचार बाळासाहेब गावंडे यांनी मांडले
यावेळी डॉ. विठ्ल कदम, डॉ. विजयराव माने यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन श्रीधर देवसरकर यांनी केले तर आभार बालाजी वानखेडे कोपरेकर यांनी केले कार्यक्रमाला महीला, पुरुष शाहू
महाराजांचे अनुयायी हजर होते

Google Ad
Google Ad

3 thoughts on “कृषीचा सुध्दा अर्थसंकल्प झाला पाहिजे – बाळासाहेब गावंडे

  1. hiI like your writing so much share we be in contact more approximately your article on AOL I need a specialist in this area to resolve my problem Maybe that is you Looking ahead to see you

  2. Hi my loved one I wish to say that this post is amazing nice written and include approximately all vital infos Id like to peer more posts like this

  3. Thank you I have just been searching for information approximately this topic for a while and yours is the best I have found out so far However what in regards to the bottom line Are you certain concerning the supply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!