पेट्रोल पंपाला शासनाने शहरात पर्यायी जागा उपलब्द करुन द्यावी. पत्रकार परिषदेत पंप संचालक दिलीप सारडा यांची माहिती उमरखेड –

पेट्रोल पंपाला शासनाने शहरात पर्यायी जागा उपलब्द करुन द्यावी.
पत्रकार परिषदेत पंप संचालक दिलीप सारडा यांची माहिती
उमरखेड –
भारत पेट्रोलियमचे परवाना धारक पुरुषोत्तम अँड कंपनीचे संचालक दिलीप सारडा यांनी शासकीय विश्रामगृह येथे २८ जुन रोजी पत्रकार परिषद घेतली पेट्रोल पंपाबाबत सविस्तर माहिती देत अनेक गैरसमज दूर त्यांनी प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सांगितले की, नियोजित बांधकाम अवस्थेत असलेल्या स्मारकास आमचा किंवा कुटुंबातील कुणाचाही विरोध नाही.
शहरातील पहिला पेट्रोल पंप १९५२ मध्ये ‘बरमा सेल’ कंपनीने सुरू केला, नंतर १९७६ ला इंडियन ऑईल व २००५ मध्ये हिंदुस्थान पेट्रोलियमचे पंप सुरू झाले.
लिजविवाद: २०१० मध्ये लिजबाबत आक्षेप घेण्यात आला होता, मात्र हायकोर्टाने भारत पेट्रोलियमच्या बाजूने निकाल दिला असून, सध्या लिज वैध आहे.
भारत पेट्रोलियम किंवा सारडा कुटुंबाचा शिवस्मारकास कोणताही विरोध नाही. पंपाच्या बाजूला उभारले जाणारे स्मारक आमच्या संमतीने सुरू आहे
सुरक्षितता गेल्या ७३ वर्षांत पंपावर कोणतीही ज्वालाग्राही घटना घडलेली नाही .
महसूल व सेवा शासनाला पाच वर्षांत १९ लाखांचे लिजभाडे जमा करण्यात आले. आजही शहरातील नागरिक, विद्यार्थी व महिलांना सुलभ सेवा दिली जात आहे वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता अजून दोन ते तीन पंपांची शहरात गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
११ जून रोजी एका ग्राहकाने सेल्समनवर हल्ला केल्याची घटना घडली असून पोलीस तपास सुरू आहे
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे ही दैवत आहेत कुणीही आम्हाला विरोधक समजू नये असा उलेख वितरक दिलीप सारडा यांनी केला पत्रकार परिषद मध्ये ओमप्रकाश सारडा , सिद्देश सारडा यांची उपस्थिती होती
Kısıklı Elektrikçi Tahsin G. – “Kaliteli iş çıkarıyor, malzeme tedariki biraz daha hızlı olabilir.” https://www.elzenelektrik.com.tr/yuregir-avize-montaj/
Merter Elektrikçi Ramazan B. – “Usta çok iyi ama malzeme fiyatları biraz yüksekti.” https://www.agri04haber.com/firma-rehberi/usta-elektrikci-8.html
Altunizade Elektrikçi Kablo uçlarını izole etmesi bile dikkatliydi. https://www.mayadrom.com/elektrik-supurgesi-tamiri-520
Aydınlı Elektrikçi Mehmet Ali İ. – “Fabrikamızın elektrik bakımını yapıyor. Çok güvenilir.” https://malatyamegahaber.com/firmalar/usta-elektrikci/