पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पेवा येथील पोलीस पाटलाची आत्महत्या नातेवाईकांनी केली पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी *हदगाव*

youtube

हदगाव येथील  पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पेवा येथील पोलीस पाटलाची आत्महत्या

नातेवाईकांनी केली पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

*हदगाव*
हादरवरुन टाकणारी घटना समोर आली आहे. एका पोलीस पाटलाने चकि ग्रामपंचायत कार्यलयातच आपले जिवन संपावले. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील पेवा या गावात ही घटना घडली. दरम्यान, याघटनेनंतर तात्काळ गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली होती. तर, तालुका ग्रामीण पोलिसही घटनास्थळी पोहोचले.पेवा गावचे पोलीस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी ग्राम पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पेवा येथील पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली माझ्या मृत्युला पोलीस उपनिरीक्षक भाडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडीओत केला आहे. बडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता. मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला, असं मृत बालाजी जाधव यांनी व्हिडीओत म्हटले आहे

Google Ad
Google Ad

8 thoughts on “पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पेवा येथील पोलीस पाटलाची आत्महत्या नातेवाईकांनी केली पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी *हदगाव*

  1. Wonderful web site Lots of useful info here Im sending it to a few friends ans additionally sharing in delicious And obviously thanks to your effort

  2. Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore I am attempting to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas

  3. I was just as enthralled by your work as you were. The visual display is refined, and the written content is of a high caliber. However, you seem anxious about the possibility of delivering something that could be perceived as questionable. I believe you’ll be able to rectify this situation in a timely manner.

  4. Thanks I have recently been looking for info about this subject for a while and yours is the greatest I have discovered so far However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply

  5. Fantastic site Lots of helpful information here I am sending it to some friends ans additionally sharing in delicious And of course thanks for your effort

  6. I do trust all the ideas youve presented in your post They are really convincing and will definitely work Nonetheless the posts are too short for newbies May just you please lengthen them a bit from next time Thank you for the post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!