कंपनी कामात सामील होण्यासाठी निघालेला तरुण चार दिवसां पासुन बेपत्ता ; पतिचा शोध जलद गतीने व्हावा म्हणून पत्नीची हिंगोली पोलासांकडे धाव

youtube

कंपनी कामात सामील होण्यासाठी निघालेला तरुण चार दिवसां पासुन बेपत्ता ; पतिचा शोध जलद गतीने व्हावा म्हणून पत्नीची हिंगोली पोलासांकडे धाव

उमरखेड
पुणे येथील कंपनीत

नोकरी कामा साठी रविवार पासुन स्थानिक मोहन नगर उमरखेड येथील निघालेला तरुण बेपत्ता झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी उघडकीस आली याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात पत्नीने शोधाशोध घेण्या साठी नोंद घेण्यात आली
शहरातील मोहन नगर रहिवाशी रविकुमार आनंदराव कदम ( वय ३५ ) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नांव आहे रविकुमार हे पुणे येथील ॲक्टीवा चाकण या कंपनीत नोकरीस जाण्यासाठी १५ डिसेंबर रविवार रोजी उमरखेड येथून हदगांव – उमरखेड – नगर ने प्रवास करित निघाले होते ते हिंगोलीत बसस्थानकात आले असता त्यांच्या जवळील लॅपटॉप, मोबाईल , कागदपत्राची फाईल, कपड्याची बॅग गहाळ झाली होती
१६ रोजी हिंगोलीतील मेहुण्याच्या मोबाइलवरून पत्नीशी संपर्क साधून पुणे येथे जात असल्याचे त्यांनी सांगितली मात्र , त्यानंतर त्यांच्याशी अघाप चार दिवस उलटत असतांना सुद्धा संपर्क झाला नाही बेपता असलेल्या तरुणाचे नातेवाईक कमालीचे हातबल झाले आहे या प्रकरणी पत्नी स्मिता रविकुमार कदम यांच्या दाखल फिर्यादी वरुण हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद १८ डिसेंबर रोजी घेण्यात आली आहे प्रकरण शोध तपास अधिकारी यांनी मोबाईल हॅन्डसेट च्या कोड वरून लोकेशन स्थळ शोधनाचे कार्य जलगतीने व्हावे अशी मागणी पत्नीने हिंगोली पोलासांकडे केली आहे सोबत –
बेपत्ता तरुणाचा फोटो

Google Ad
Google Ad

9 thoughts on “कंपनी कामात सामील होण्यासाठी निघालेला तरुण चार दिवसां पासुन बेपत्ता ; पतिचा शोध जलद गतीने व्हावा म्हणून पत्नीची हिंगोली पोलासांकडे धाव

  1. Somebody essentially lend a hand to make significantly articles Id state That is the very first time I frequented your website page and up to now I surprised with the research you made to make this actual submit amazing Wonderful task

  2. Noodlemagazine naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

  3. Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job

  4. Your blog is a constant source of inspiration for me. Your passion for your subject matter shines through in every post, and it’s clear that you genuinely care about making a positive impact on your readers.

  5. Your writing is like a breath of fresh air in the often stale world of online content. Your unique perspective and engaging style set you apart from the crowd. Thank you for sharing your talents with us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!