व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सविता चंद्रे यांची निवड उमरखेड –
व्हॉइस ऑफ मीडियाच्या ग्रामीण महिला प्रदेशाध्यक्षपदी सविता चंद्रे यांची निवड
उमरखेड –
येथील तालुका दैनिक पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा ह्या मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या राज्य ग्रामीण महिला प्रदेश अध्यक्ष पदी शुक्रवारी निवडुन आल्यात उमरखेड – यवतमाळ येथील पत्रकार सविता चंद्रे यांची निवड प्रदेश अध्यक्ष जाहीर करण्यात आली आहे.
तसेच राज्यात महिलांना व्हॉईस ऑफ मीडिया शी तळागाळातील महिला पत्रकारांना जोडण्याचे काम हे सविता चंद्रे करणार असे त्यांनी ठामपणे सांगितले .राज्य कार्यकारणी मध्ये त्यांना महिला प्रदेशा अध्यक्ष पदी पदावर त्याची निवड करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांचे महिला ग्रामीण प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्या बदल अभिनंदन केले आहे
ही निवडणूक मतदान पद्धतीने होती त्यात सविता चंद्रे यांना ग्रामीण महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या विजयी झाल्यात या निवडी बद्दल उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघा तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी अध्यक्ष दत्तात्रय देशमुख, सचिव अशोक गांजेगांवकर, कार्याध्यक्ष विजय आडे हे उपस्थित होते यांनी नव्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.
सोबत –
फोटो जोडला




References:
Blackjack for dummies https://giaovienvietnam.vn/employer/best-payid-online-pokies-australia-2025-top-pokie-games-and-casinos-for-payid-payments
References:
Online casino 007 Casino Royale soundtrack