दराटी पोलीस स्टेशन कडुन प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पाटील लक्ष्मणराव नाईक सन्मानपत्र देऊन गौरव उमरखेड –
दराटी पोलीस स्टेशन कडुन प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पाटील लक्ष्मणराव नाईक सन्मानपत्र देऊन गौरव
उमरखेड –
यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमा अंतर्गत दराटी पोलीस स्टेशन कडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन ग्राम बोरगांव व अतिरिक्त प्रभार असलेले ग्राम घमापुर येथील पोलीस पाटील लक्ष्मणराव हनवंतराव नाईक यांना त्यांच्या ऊत्कृष्ट व जबाबदार सेवेसाठी द्वितीय क्रमांकाचे पदक व प्रशस्तीपत्र देवुन गौरवण्यात आले,
सन 2016 पासून पोलीस पाटील पदावर कार्यरत असतांना लक्ष्मणराव नाईक यांनी बोरगांव व घमापुर येथील नागरिकांशी सतत संपर्क साधुन गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, महापुरुषांच्या जयंती, निवडणुका,पुरस्थिती,कोरोना महामारी, शेतकरी आत्महत्या यांचे योग्य नियोजन करणे, व विविध सण कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापुर्ण व्हावेत म्हणून मोलाचे योगदान दिले, हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडु न देता त्यांनी वेळोवेळी तत्कालीन ठाणेदार व बिट अमलदारांशी समन्वय साधून ऊत्कृष्ट कर्तव्य बजावले, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेत पोलिस स्टेशन दराटी चे ठाणेदार प्रसेनजित चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक प्रदान करण्यात आले,या गौरवामुळे ग्राम बोरगांव व घमापुर येथील परीसरात आनंदाचे वातावरण असुन पोलीस पाटील लक्ष्मणराव नाईक यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.




Alright, tr88bet. Heard some buzz about it. Seems like it has possibilities. If you are interested check out: tr88bet.
**herpafend reviews**
Herpafend is a natural wellness formula developed for individuals experiencing symptoms related to the herpes simplex virus. It is designed to help reduce the intensity and frequency of flare-ups while supporting the bodys immune defenses.
**prodentim**
ProDentim is a distinctive oral-care formula that pairs targeted probiotics with plant-based ingredients to encourage strong teeth, comfortable gums, and reliably fresh breath
**prostafense official**
ProstAfense is a premium, doctor-crafted supplement formulated to maintain optimal prostate function, enhance urinary performance, and support overall male wellness.
**mounjaboost**
MounjaBoost is a next-generation, plant-based supplement created to support metabolic activity, encourage natural fat utilization, and elevate daily energywithout extreme dieting or exhausting workout routines.
**aqua sculpt**
aquasculpt is a premium metabolism-support supplement thoughtfully developed to help promote efficient fat utilization and steadier daily energy.
**men balance pro**
MEN Balance Pro is a high-quality dietary supplement developed with research-informed support to help men maintain healthy prostate function.