मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ  आदिवासी समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा.

youtube

मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ  आदिवासी समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा
उमरखेड –
मागील जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून माणिपूर या राज्यात हिंसा सुरु असून ती थांबवावी व तेथील महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ आदिवासी भव्य मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला.
माणिपूर येथील हिंसेदरम्यान एक विडिओ वायरल झाला असून यामध्ये काही लोक दोन स्त्रियांची नग्न अवस्थेत धिंड काढत होते. ही घटना संताप जनक असून या घटनेचा निषेध करण्यासाठी
आली असून केंद्र सरकार ला माणिपूर हिंसा थांबविण्यासाठी व महिलांवरील वाढते अत्याचार थांबविण्याचे आवाहन केले आहे. तहसील कार्यालयाच्या प्रणांगणात विविध संघटना ,नेते यांनी त्या मणिपूरच्या घटनेसंबंधी मते व्यक्त केली यावेळी हा भव्य दिव्य आदिवासी मोर्चा चे आयोजन आदिवासी कृषी समिती , बिरसा मुंडा सार्वजनिक जयंती उत्सव समिती कडून आयोजित करण्यात आला होता. तसेच आदिवासी महिला भगिनींनी निवेदन एसडीओ कार्यालयातील प्रतिनिधींना देण्यात आले व आमच्या या निवेदनाची थेट दखल राष्ट्रपती पर्यंत पोहचावी निवेदनातून पाठवा ,आदिवासी कृती समिती चे प्रकाश शिकारे उपाध्यक्ष फकीरराव धनवे कार्याध्यक्ष शेषराव इंगळे सचिव रंभाजी कबले सहसचिव अनिल ठाकरे व इतर सर्व सदस्य व बिरसा मुंडा सार्वजनिक जयंती उत्सव चे अध्यक्ष, विठ्ठल पोटे उपाध्यक्ष अशोक हजारे सचिव सुदाम शिरडे कोषाध्यक्ष दत्ताभाऊ मिराशे सदस्य बाबुराव किरवले अरुण बुरकुले कैलास गारोळे, विठ्ठलराव खुपसे, विजय चवरे , शांतिदास खोकले, संजय अंभोरे ,माधव माहुरे, निरंजन वाळके, प्रशांत देवकर , संतोष पिंपळे , कोंडबा झाटे , देविदास मुकाडे योगीराज फोपसे, कल्याण बोंबले, चंद्रकांत खंदारे बापूराव चिरंगे , कांतराव मोरे दत्तराव उगले, सुखदेव शेळके, प्रल्हाद फोले रामेश्वर मोरे सुभाष भरकाडे गोपाल वायकुळे इतर सर्व सदस्य तसेच मा.जी आमदार नागेश पाटील आष्टीकर, मा.जि सभापती रामभाऊ देवसरकर मोहन मोरे ,तातु देशमुख,प्रज्ञा खडसे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे ,नंदुसेठ आग्रवाल,दतराव शिंदे,यशोदा चोरे,सभापती बाळासाहेब चंद्रे ,जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्ष सरोज ताई देशमुख ,सचिन नाईक , केलास कदम, ठाकरे,खामनेकर ,राजु गायकवाड, देवीदास खोकले,अनेक ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व महिला व विदयार्थी नी भव्य मोर्चाला उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!