उमरखेड येथील सुखकर्ता हाँस्पिटल मध्ये एका महिलेने दिले तीन बाळाला जन्म.

youtube

 

उमरखेड..
तालुक्यात पहिल्यांदा एका महिलेने तीन बाळाला जन्म दिला आहे उमरखेड शहरातील सुखकर्ता हॉस्पिटल येथे जोशना माधव पवार वय वर्षे 30 राहणार पाथरड तालुका हदगाव ही महिला 9 ऑटोबर ला हॉस्पिटल ला भरती झाली होती तसेच 15 ऑक्टोबर ला सकाळी या महिलेने तीन बाळाला जन्म दिला असून या मध्ये दोन मुलं एक मुलगी आहे तसेच आई आणि बाळ सुखरूप असल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापन कडून सांगण्यात आले तसेच महिलेचे पती हे शेतकरी असून या महीलेला आगोदर तीन मुली आणि आता झालेले तीन बाळ एकूण सहा मूल झाले आहे एवढा कठीण परिस्थितीमध्ये तसेच लॉकडाऊन चा काळात सुखकर्ता हॉस्पिटल येथे डॉक्टर प्रीती श्रीकांत जयस्वाल यांनी महिलेची प्रस्तुती करून बाळ आणि आईला सुखरूप केले या बद्दल हॉस्पिटल स्टाफ आणि डॉक्टर चे तालुक्यात कौतुक होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!