युवकाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न पोलिस ठाण्यातील घटनेने खळबळ
युवकाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
पोलिस ठाण्यातील घटनेने खळबळ
उमरखेड, ५ एप्रिल येथील पोलिस ठाण्यात तालुक्यातील साखरा येथे गुरुवारी घडलेल्या मारहाणीची तक्रार देण्याकरिता आलेल्या युवकाची तक्रार शुक्रवारी दुपारपर्यंत न घेतल्यामुळे या युवकाने ठाण्यातच विषप्राशन आत्महत्या करण्याचा केल्याची खळबळजनक घडली.
या युवकाने विष प्राशन केल्यानंतर मात्र जाग्या झालेल्या पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून १२ जणांवर दाखल केले आहेत. तालुक्यातील साखरा येथे गुरुवारी संध्याकाळी अंबादास तुकाराम मुनेश्वर (३३)
हा बाजूच्या गावावरून हमालीचे काम करून आला असता हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी हॉटेल मालक नामदेव वानखेडे याने त्याला जातीवरून शिवीगाळ करून मारहाण केली.
यावरून नामदेव स्वप्निल (२५), तीन मुले, छाया संतोष सूर्यवंशी अशा ८ शिवीगाळ केल्याची तक्रार मुनेश्वर गुरुवारीच पोलिस करून प्रयत्न घटना गुन्हे
वाद झाला व नारायण वानखेडे (५०), काशिनाथ वानखेडे नामदेव वानखेडे यांची नामदेव वानखेडे, यांची दोन मुले जणांनी जातीवाचक करीत बेदम मारहाण घेऊन अंबादास उमरखेड पोलिस ठाण्यात संध्याकाळपासून आला होता. पण रात्री अडीचपर्यंत त्याची तक्रार घेण्यात आली नाही व शुक्रवारी सकाळी दहा वाजता
पोलिसांनी बोलावले.
त्यानुसार सकाळी १० वाजता उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यानंतरही त्यांची तक्रार दुपारपर्यंत घेण्यात आली नव्हती. त्यामुळे तक्रारकर्ता अंबादास मुनेश्वर यांनी कंटाळून ठाण्यातच विष प्राशन केले. त्वरित येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला नांदेड येथे रेफर केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, याच घटनेतील हॉटेल मालक नामदेव वानखेडे यांच्या तक्रारीवरून अंबादास मुनेश्वर, देविदास तुकाराम मुनेश्वर, हरिदास तुकाराम मुनेश्वर, येसुदास तुकाराम मुनेश्वर या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला आहे.