अल्पवयीन मुलीला पळवुन नेणाऱ्या आरोपीस अटक.

youtube

 

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीस अटक.

दि.20/12/2021 रोजी पो.स्टे.पोफाळी येथे येउन जबानी रिपोर्ट दिला की, त्यांची 17 वर्षीय पिडीत मुलीला दि.21/12/2021 रोजीचे 13/30 वा. सुमारास अंबाळी येथील यात्रेतुन यातील आरोपी नामे रामदास श्रावण मिरासे वय अं.23 वर्ष रा. अंबाळी याने फुस लावुन पळवुन नेले आहे. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरुन पो.स्टे.ला अप क्र.426/21 कलम 363 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान मा.ठाणेदार राजीव हाके यांचे मार्गदर्शणाखाली पो.उप.नि राजेश पंडीत ना.पो.काँ/प्रकाश बोंबले व पो.काँ/दत्ता कवडेकर,राम गडदे यांनी तपास करुन काल दि.07/02/2022 रोजी यातील आरोपी व पिडीतेचा शोध घेऊन दोंघांना पोलीस स्टेशनला आणुन पिडीतेचा तिची आई व महीला पोलीस अंमलदार यांचेसमक्ष जबाब नोंद केला असता तिने आपले बयाणात सांगितले की,यातील आरोपीने घटनेच्या दिवशी पिडीतेला मला तु खुप आवडते मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही असे म्हणुन तिला लग्णाचे आमिश दाखवुन तिचे अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला पळवुन नेऊन तिचेवर वारंवार जबरीने शारिरीक संबंध निर्माण केले अशा पिडीतेच्या बयाणावरुन सदर गुन्हयात कलम 366 अ,376 भा.दं.वि.सहकलम 4 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक प्रतिबंधक अधिनीयम अंतर्गत कलम वाढ करुन यातील आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करुन त्यास वि.न्यायालयासमक्ष हजर केले असता वि.न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास यवतमाळ जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले असुन अधिक तपास ठाणेदार मा.राजीव हाके यांचे मार्गदर्शणाखाली पो.उप.नि राजेश पंडीत व राम गडदे करीत आहेत

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!