पोलीस बॉईज असोसिएशन महीला आघाडी सातारा जिल्हा अध्यक्षा पदी आलिशा महांगडे यांची निवड.

पोलीस बॉईज असोसिएशन महीला आघाडी सातारा जिल्हा अध्यक्षा पदी आलिशा महांगडे यांची निवड
सातारा….
पाेलीस बाँईज असाेसिएशनचे संस्थापक रवि भाऊ वैद्य यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष विकास सुसर तसेच महीला आघाडी प्रदेशाध्यक्षा विजया बावदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली . सातारा जिल्हा अध्यक्ष सागर पवार पाटिल यांनी केली .
पोलीस बॉईज असोसिएशन संघटना ही पोलीस कुटुंब व जनतेच्या न्याय हक्क साठी काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये ५ टक्के आरक्षण मिळवुन दिले आहे . तसेच पोलीस भरतीसाठी मुलामुलीनां रनिंग मध्ये ५० सेकंद टाईम वाढवुन दिलेली एकमेव असोसिएशन आहे . पोलीस बॉईज संघटनेच्या अनेक जिल्ह्यात रुग्णवाहिका सुद्धा आहेत . आलिशा महांगडे यांच्या निवडीबद्दल अध्यक्ष रवि भाऊ वैद्य प्रदेशाध्यक्ष विकास सुसर उपाध्यक्ष मोबिन सय्यद राज्य संघटक माणिक निमसे युवक प्रदेश अध्यक्ष प्रा. रवि अंभोरे उपाध्यक्ष रिबाका रोड्रिंक्स.
राज्य सरचिटणीस निहारिका खोदले. मुंबई अध्यक्ष प्रकाश शेरे. कार्याध्यक्ष मुंबई नितीन गुप्ता मुंबई महिला अध्यक्ष आरती कोकरे विदर्भ अध्यक्षा सविता चंद्रे जनसंपर्क प्रमुख प्रा. माधुरी पालीवाल नागपुर महीला अध्यक्षा भाग्यश्री तळखडे मराठवाडा महिला अध्यक्ष अनिता पाटील मराठवाडा कार्याध्यक्ष शारदा पांढरे मराठवाडा अध्यक्ष राज ठाकरे माऊली सुरळकर संभाजीनगर महीला अध्यक्षा संध्या जाधव वेदिका कांदळकर कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र रंजना ठाकूर अश्विन पितांबरवाले प्रमोद खाडे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सागर बनसोडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नमिता थित्ते श्लेषा कारंडे गीता सोनवणे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष आशा गायकवाड शेख आरिफ अरुण गणपुरे सुरेश कोरडे शरद चिकटे यांनी निवडी बद्दल महांगडे यांचे अभिनंदन केले तसेच पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या .