मुंबई दूरदर्शन टी. व्ही. केंद्राचा अमेझिंग अनुभव.

youtube

मुंबई दूरदर्शन टी. व्ही. केंद्राचा अमेझिंग अनुभव

मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी मुंबई दूरदर्शन टी व्ही केंद्राला भेट देऊन विविध विषयांची माहिती जाणून घेतली.
बातमी कशी दिली जाते? बातमी लाईव्ह कशी केली जाते? बातमी एडिटिंग कशी केली जाते? व्हॉईस रेकॉर्ड कसा केला जातो? टेलिकास्ट कशी केली जाते? प्रोगाम कसा सेट केला जातो? निवेदन कसे केले जाते? कॅमेरा कसा पकडला पाहिजे? बातमी कशी वाचली जाते? अशा विविध विषयावर पत्रकारासमवेत चर्चा करण्यात आली. मुंबई दूरदर्शनचे कॅमेरामन व पत्रकार महेश कदम यांच्यासोबत जे जे पाहत होतो ते सर्व अमेझींग होतं एवढं मात्र नक्की!

Google Ad
Google Ad

1 thought on “मुंबई दूरदर्शन टी. व्ही. केंद्राचा अमेझिंग अनुभव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!