समाजसेवक प्रकाश पाटील धबडगे यांचा कौतुकास्पद निर्णय आत्मग्रस्त शेतकरी कुटुंबांना व सर्व समाज बांधवांना विवाह करिता मंगल कार्यालय मोफत देणार.

समाजसेवा प्रकाश पाटील धबडगे यांचा कौतुकास्पद निर्णय आत्मग्रस्त शेतकरी कुटुंयाना व सर्व समाज बांधवांना विवाहाकरिता मंगल कार्यालय मोफत देणार.
ब्राम्हणगाव ता उमरखेड जिल्हा यवतमाळ 1/2 /2022 जिजाबाई काशिनाथ धबडगे मंगल कार्यालय ब्राह्मणगाव येथील मोफत देण्याचा निर्णय तालुक्यातील सहनशील व दानशूर म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील धबडगे प्रसिद्ध व्यापारी परमेश्वर काशिनाथ धबडगे यांना घेतलाय परिसरातील सर्व समाजातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना व कुणबी – मराठा समजातील बांधवांना त्यांच्या मुला मुलीची करण्याकरता मंगल कार्यालय मोफत देण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे आणि निसर्गाच्या शेती करणाऱ्या किती भूमिपुत्रांना कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत तसेच शेतीहाच मुख्य व्यवसाय असणाऱ्या कुणबी मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबाला निसर्ग सतत हुलकावणी देत आहे कोरोना चे वाढते संकट शेतीतले उत्पन्न वाढती महागाई ह्यापासून मुलाबाळांची व लग्नकार्य हे समाजासाठी दिव्य करत आहेत तेव्हा बांधवांना समाजातून म्हणून आपला काहीतरी देणे लागतो ही भावना जपत जिजाबाई काशिनाथ धबडगे मंगल कार्यालय ब्राह्मणगाव ते मोफत देण्याचा निर्णय प्रकाश पाटील धबडगे, प्रसिद्ध व्यापारी परमेश्वर काशिनाथ धबडगे यांनी घेतला असे प्रकाश पाटील धबडगे यांनी सांगितले प्रकाश पाटील महाराष्ट्र स्तरावर कार्यरत असणाऱ्या कुणबी मराठा वधु वर परिचय मेळावा चे संस्थापक अध्यक्ष आहेत. हे विशेष समाजकार्यात गौरव असणारे अग्रेसर असणारे प्रकाश पाटील धबडगे घेत त्यांच्या निर्णयाला समाज बांधवांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या ह्या सगळ्या निर्णयाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे तसेच समाज समितीचे अध्यक्ष अरविंद पाटील धबडगे, उपाध्यक्ष विपिन कोथळकर, सचिव किसन कदम ,सदस्य पुंजाराम अडकिणे, रामराव शिंदे रामराव साळेकर व अमोल मोरे यांनी सदर निर्णयाचे स्वागत केले आहे.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.