डॉ. हनुमंत धर्माकारे यांच्या मारेकऱ्यांना अटक न झाल्याने संत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रास्तारोको ,घोषणाबाजी

*डॉ हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्यास अटक न झाल्याने संत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रास्तारोको व घोषणाबाजी*
उमरखेड
उमरखेड येथील स्वा.डॉ धर्मकारे यांची 11 जानेवारी रोजी दिवसा ढवळ्या रस्त्यावर गोळ्या घालून ठार करण्यात आले, त्या घटनेतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले नाही. त्यामुळे लहुजी शक्ती सेना संतप्त झाली.सेने संतप्त कार्यकर्त्यांनी उमरखेड येथील माहेश्वरी चौक येथे रास्तारोको केला. त्याच वेळेस पालकमंत्री, खासदार यांनी अद्याप या घटनेची फारसी गंभीर दखल न घेतल्याने त्यांचाही निषेध करण्यात आला तसेच मरेकऱ्यास अटक करून फाशीची मागणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.