आषाढी एकादशी निमित्त आनंद लक्ष्मी नगर येथे दिंडी व फराळाचे वाटप उमरखेड

youtube

आषाढी एकादशी निमित्त आनंल लक्ष्मी नगर येथे व फराळाचे वाटप

उमरखेड
उमरखेड येथे आनंद लक्ष्मी नगर मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे व फराळाचे आयोजन केले होते तसेच महिला मंडळांचा भजनांचा व फुगड्यांचा खेळ घेण्यात आला.. वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आषाढी एकादशी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी कॉलनीतील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला व सर्व महिला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!