भाऊसाहेब माने उत्कृष्ट महिला सशक्तीकरण पुरस्कार माधुरी दळवी यांना जाहीर

youtube

भाऊसाहेब माने उत्कृष्ट महिला सशक्तीकरण पुरस्कार माधुरी दळवी यांना जाहीर*

उमरखेड :
तालुक्यात आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीद्वारा आयोजित सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार जाहीर केल्या जातो . तालुक्यातील विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना करणाऱ्या 9 जणांना दि . 28 नोव्हेंबर रोजी येथील जिजाऊ भवन येथे पुरस्कार वितरण होणार आहे .
या कार्यक्रमाचे उद्घाटक नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे तर अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने हे राहणार आहेत .
,स्वर्गीय रामचंद्र शिंगणकर व मरहुम हाजी अमानुल्ला जागीरदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिला सशक्तिकरणाच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल माधुरी दळवी यांना,
या कार्यक्रम सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी , असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रविण सुर्यवंशी , उपाध्यक्ष अविनाश पाटील चंद्रवंशी , सचिव बालाजी  वानखेडे यांनी केले आहे .

Google Ad
Google Ad

9 thoughts on “भाऊसाहेब माने उत्कृष्ट महिला सशक्तीकरण पुरस्कार माधुरी दळवी यांना जाहीर

  1. Enhance your industrial operations with BWER weighbridges, designed for exceptional accuracy and durability to support Iraq’s growing infrastructure and logistics sectors.

  2. Hmm is anyone else having problems with the pictures on this blog loading? I’m trying to figure out if its a problem on my end or if it’s the blog. Any feedback would be greatly appreciated.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!