भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

youtube

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

उमरखेड
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या पुढाकाराने 21जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. भाजप महिला आघाडी, उमरखेड च्या वतीने व विधानसभेचे आमदार नामदेवजी ससाणे भाऊ तसेच भाजप जिल्हा अध्यक्ष नितीनभाऊ भुतडा यांचे सूचनानुसार व महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मायाताई शेरे व शहर अध्यक्ष अजय बेदरकर सर ह्यांचे मार्गदर्शन मध्ये व उमरखेड महिला आघाडी शहर अध्यक्ष अल्का मुडे ह्यांचे नियोजनातून आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योगमार्गदर्शक ऍड देवसरकर, शिक्षण सभापती दुधेवार सर, महिला योग शिक्षका जासूद मँम ह्यांनी योग व प्राणायाम बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.ह्यावेळी माधुरी देशमुख, ज्योती डुकरे, ज्योती भं डारे, कोमल सोनटक्के, प्रबोधिनी पाईकराव, राधा रावते, सविता चंद्रे राज्य उपाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ .निलोफर पठाण, उषा राठोड, उमा शर्मा, दुर्गा महामुने, मुटकुळे ताई, राजश्री चिंनावर, व सर्व महिला उपस्थित होत्या.योग दिवस साजरा करण्यात आला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!