“रक्तदान हेच जीवनदान” राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उमरखेड च्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न.

youtube

रक्तदान हाच जीवनदान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उमरखेड च्या वतीने महारक्त दान शिबीर संपन्न

उमरखेड..
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रक्ताची गरज देशभरात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
तरी उमरखेड शहरातील व तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात आले होते की
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवकानंद(राष्ट्रीय युवा दीन)
यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमरखेड येथे दिनांक
उद्या 12 जानेवारी सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते आणि या भव्य दिव्य कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड च्या सर्व जिगरबाज 72 नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रीय युवा दिवस साजरा करत आऊसाहेबांना मानवंदना दिली…!
रक्तदान हाच जीवनदान
राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड च्या वतीने राजमाता,राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने व राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमरखेड येथे ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले..!
या रक्तदान कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहात रक्तदान करत माॅसाहेबांना मानवंदना अर्पण केली.
या भव्य-दिव्य रक्तदान कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड ने कार्यक्रम यशस्वी ते साठिबालाजी वानखेडे उपाध्यक्ष,रा.का, भीमराव पाटील ,भीमराव चंद्रवंशी विधानसभा अध्यक्ष महागाव उमरखेड, शंकरराव तालंगकर तालुका अध्यक्ष ,देविदास खोकले जि प सदस्य ,संभाजीराव कदम, इनायतउल्ला जनाब. राजूभैया जयस्वाल माजी नगराध्यक्ष, साजिद भाई जहागीर ,अविनाश वानखेडे उपाध्यक्ष, अविनाश आसोले, जगदीश वानखेडे, अविनाश यादव कुळे,आकाश माने, झाकीर राज ,बबलू जाधव तालुका अध्यक्ष ,ब्रह्मानंद यादव कुळे, स्वप्नील कनवाळे, अक्षय गायकवाड, संतोष सुर्यवंशी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक, मिथिलेश जयस्वाल, रोहित हेलगंड, अजिंक्या देशमुख,आकाश सुरते,राजरत्न नगराळे, पवन कदम ,नदीम खान पठाण ,सौ.स्वाती पाचकोरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस उमरखेड

Google Ad
Google Ad

1 thought on ““रक्तदान हेच जीवनदान” राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उमरखेड च्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!