चोरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश.

youtube

*चोरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश*
उमरखेड….
*पोलीस स्टेशन 9/02/2021उमरखेड पोलिसांनी उमरखेड शहरात जिल्ह्यात तसेच बाहेर गेलं चोरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पर्दाफाश केला असून त्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे
सदर आरोपी चे नावे शुभम देवानंद वानखेडे वय वर्षे 19 2)पुरुषोत्तम देवानंद वानखेडे वय 21 वर्षे दोन्ही रा.आरणी ह.मु.पुसद हे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत ते प्रथम दिवसा शहरात फिरून गावाला गेलेल्या लोकांची बंद असलेल्या घरांची पाहणी करून घेत व त्यानंतर रात्री दरम्यान त्यांच्याकडील लोखंडी टाँमि च्या साह्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील किमती मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेले असत.
मा.वालचंद मुंडे व उप वि.पो. अधिकारी साहेब संजय चोबे पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना अशा प्रकारे डोकेदुखी ठरलेल्या चोरट्यांना पकडण्यात करिता राज ग्रस्त दरम्यान बंद घरांना जवळ सापळा रचून ग्रस्त लावण्याकरिता वेळोवेळी मार्गदर्शन केले असता दिनांक 28/ 01/ 2019 च्या रात्री दरम्यान सावर फिरणारे दोन संशयितांना नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या झडतीत कुरूप सोडण्याकरिता वापरत असलेली लोखंडी टॉमी व त्यांच्या जवळील फॅशन प्रो मो.सा .ही चोरीचा असल्याने निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन कसून व सखोल विचारपूस करून त्यांच्या करून त्यांनी उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेले काही महिन्यात घरफोडी करून चोरी केलेल्या नगदी 70,500/रू. चिल्लर 1400/रू सोन्याची दोन मंगळसूत्र 6,370 चांदीचे जोडवे 1200, कॅमेरा 12000/रू दोन लॅपटॉप 8हजार रुपये तीन मोबाईल हँडसेट 10000/रू एक अँल्युमिनिअम डबा 200एख फॅशन प्रो 25 हजार असा एकूण 1,34,690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून नमूद आरोपीने पोस्ट उमरखेड येथील क्रमांक 81/ 2019 कलम 457 ,380 भादवि क्रमांक 393/ 2020 457 ,380 भा.द.वि 393/2020 कलम 457/ 380भा.द.वि530/2020, कलम 457,380 असे गुन्हे केल्याचे उघड झाले तसेच नमूद आरोपींना तपास दरम्यान ते पुसद शहर वंसतनगर दिग्रस आणि नांदेड व वाशिम जिल्ह्यामध्ये चोऱ्या घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे सदर संपूर्ण कारवाईही उपविभागीय अधिकारी वालचंद मुडे व पोलीस निरीक्षक चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपो नि.संदिप गाडे पोलीस कॉन्स्टेबल हरीश बेले 1856 सचिन बंकेवार, रामदास इंगळे, रोशन सरनाईक ,संदीप ठाकूर विजय ठाकूर, सदानंद ठाकुर,होमगार्ड सैनिक एकनाथ2259 यांनी पार पडली.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!