साध्या पद्धतीने शिवजयंती व उत्सव साजरे करा -पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ

youtube

साध्या पध्दतीने शिवजंयती व उत्सव साजरे करा- पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ
उमरखेड
शासन व प्रशासन यांनी शिवजयंती उत्सव सार्वजनिक ठिकाणी कोणतीही गर्दी न करता सर्वांनी एकत्र विचाराने साध्या पद्धतीने साजरी करावी असे आव्हान काल सायंकाळी च्या बैठकीत पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी केले जिजाऊ भवनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मिरवणूक रँली,प्रभात फेरी काढता येणार नाही, सामाजिक अंतर व मास्क तोडाला लावुन प्रतिमेची पूजा करायची, फक्त 100 पेक्षा अधिक लोकांनी गर्दी करू नये ,प्रास्ताविक उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंडे यांनी केलेले मनोगत चितागराव कदम , डॉ. काळबांडे, शिवाजी माने, बाळासाहेब प्रज्ञानंद खडसे सभापती स्वप्निल कापडणीस उपविभागीय अधिकारी यांनी विचार व्यक्त केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!