महाआघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ, [अमृतेश्वर महादेव मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ ]

youtube

महाआघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ, [अमृतेश्वर महादेव मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ ]

उमरखेड

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे महाआघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ हरदडा येथील अमृतेश्वर महादेव मंदिरात नारळ फोडून करण्यात आला यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे तातूभाऊ देशमुख प्रदेश सरचिटणीस काँग्रेस बाळासाहेब चंद्रे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोपू पाटील शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख हिंगोली दत्तरावजी शिंदे तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश चव्हाण नंदूशेठ अग्रवाल काँग्रेस शहर अध्यक्ष राजू भैय्या जयस्वाल माजी नगराध्यक्ष स्वप्निल कनवाळे राष्ट्रवादी काँग्रेस गोपाल अग्रवाल प्राचार्य मोहनराव मोरेसर साहेबराव कांबळे किशोर भवरे प्रेमराव वानखेडे नलिनी ठाकरे मीनाक्षी सावळकर छायाताई धुळध्वज इनायतुला जनाब बालाजी उदावंत साजिद जागीरदार राजू खामणेकर कैलास कदम सतीश नाईक बळीराम मुटकुळे बालाजी वानखेडे अजय नरवाडे गजेंद्र ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे प्रमुख नेते व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यानंतर उमरखेड येथील देवसरकर कॉम्प्लेक्स मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून आता खऱ्या अर्थाने हिंगोली लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या धुरळा उडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “महाआघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ, [अमृतेश्वर महादेव मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!