केन कॅरिअर बॅरेज मध्ये पाय घसल्याने मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने कारखान्यातील कामगाराचा मृत्यृ
केन कॅरिअर बॅरेज मध्ये पाय घसल्याने मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने कारखान्यातील कामगाराचा मृत्यृ
उमरखेड –
वसंतनगर सहकारी साखर कारखाना पोफाळी येथील या वर्षीचा ऊस गाळप हंगामाचे काम सुरु असताना केन कॅरिअर बॅरेज मध्ये पाय घसरल्याने कंत्राटी कामगाराच्या शरीरात काही भागात रॉड घुसल्याने ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी हि काम करत असतांना हि घटना घडली आहे
कंत्राटी कामगार म्हणुन वसंत सहकारी कारखान्यात कामगार शेख इरफान शेख उमदू वय ३० वर्षे रा . महात्मा फुले वार्ड उमरखेड शहर हा नेहमी प्रमाणे कारखान्यात काम करत होता केन कॅरिअर चा रॉड त्याच्या शरीरात घुसल्याने मृत पावला , मृतक शेख इरफान चे शेवविच्छेदन उमरखेड येथील शासकीयउपजिल्हा रुग्णालय करण्यात आले घटनेची माहिती पोफाळी पोलीसात मृतक यांच्या नातेवाईक भावाने दिली त्यावरून ठाणेदार निलेश शेंबडे सह तपासातील कर्मचारी यांनी घटनेच्या संदर्भात अकस्मित मृत्यू घटना नोंद करित तपास पुढे सुरु ठेवला आहे अशी माहिती ठाणेदार यांनी दिली
———
फोटो




finland vacation packages The tour was better than expected. Friendly staff and great locations. https://www.tapascenter.com//?p=7632
belarus package A smooth and fun travel experience. https://canadianwtc.ca/?p=10091