पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात धुमधडाक्यात साजरी करा -मदनभाऊ तिरके.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करा …मदन भाऊ तिरके
मदन भाऊ तिरके धनगर समाज युवा मल्हार सेना रिसोड तालुका अध्यक्ष यांनी केले आहे……
रिसोड…..
२० मे आहे ३१ मे ला फक्त १२ दिवसं बाकी आहेत.शातं बसूं नका जोरदार तयारी करा एकदम धुमधडाक्यात जयंती सजरी झाली पाहिजे आपल्या जयंती चा आवाज देशभरात गेला पाहिजे प्रत्येक पक्षं म्हणतं असतो धनगर समाजाचा जास्त विचार करण्याची गरज नाही कारण धनगर समाज हा संघटीत नाही त्यामुळे त्यांना जयंती च्या निमित्ताने आम्ही धनगर समाज संघटीत आहोत व आम्ही महाराष्ट्रात दोनं नंबर आहोत हे दाखवून देणे.पक्षभेद, मतभेद बाजूला ठेवून ऐकमेंकाच्या हातात हात घेऊन वज्रमूठ तयार करा आजपर्यंत सर्वच पक्षं सर्वंच नेत्यांनी आपल्याला. धोका दिलेला तेव्हा आपल्या काही बाधंवाच्या कडून थोड्याफार चुका झाल्या असतील त्यांना मोठ्या मनाने माफं करा हीं नम्र विनंती.
जय मल्हार, जय अहिल्या
आपलाच समाजसेवक मा.श्नी मदन तिरके रिसोड तालुका अध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना …