कोरोना योध्दाचा सन्मान कार्यक्रम संपन्न.पोलीस बाँईज.असोसिएशन यवतमाळ कडुन

youtube

कोरोना योध्यांचा सन्मान कार्यक्रम संपन्न

यवतमाळ…सविता चंंद्रे

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ तर्फे दिनांक 20/10/2020 रोजी यवतमाळ पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोव्हिड योद्धा गौरव 2020 सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले…

यावेळी संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य साहेब,अतीक अफजल शेख* जिल्हाध्यक्ष,ओंकार अशोकराव करंदीकर जिल्हा उपाध्यक्ष,मोहम्मद रियाज शेख जिल्हा सचिव, संतोष वारे जिल्हा सहसचिव,सोहेल काजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,महेश गवई शहर अध्यक्ष,देव मेश्राम शहर उपाध्यक्ष,राहुल वंजारी शहर सचिव,शहर सदस्य बोनी,अनविकर,गजानन आवटे,शैलेश नगराळे

सविता चंद्रे विदर्भ अध्यक्ष महिला आघाडी,सुवर्णाताई गायकवाड महिला अध्यक्ष,लिलाताई मेश्राम महिला उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!