भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा कडुन बी.एल ए. प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर संपन्न.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा कडुन बी.एल ए. प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर संपन्न.

youtube

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा कडुन बी.एल ए. प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर संपन्न

उमरखेड

आज शिवकमल मंगल कार्यलय येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून बी.एल प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.या प्रशिक्षण शिबीर ला काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.अंकुश देवसरकर यांनी उमरखेड व हिंगोली लोकसभा मतदार संघातील बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रफुल्ल मानकर (अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रवीणजी देशमुख (प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी सर्व बी. एल. ए. ना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यावेळी तातू भाऊ देशमुख (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), युवा नेते रामभाऊ देवसरकर (माजी अर्थ व बांधकाम सभापती यवतमाळ जिल्हा परिषद),नंदू शेठ अग्रवाल (शहराध्यक्ष उमरखेड काँग्रेस),गोपालशेठ अग्रवाल, काँग्रेस पक्षाचे नेते साहेबराव कांबळे, (ढाणकी शहर अध्यक्ष अमोल तुपेकर ), दत्तराव शिंदे (अध्यक्ष, उमरखेड तालुका काँग्रेस कमिटी), रक्षाताई माने (अध्यक्षा, उमरखेड तालुका महिला काँग्रेस), बाळासाहेब चंद्रे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), मीनाक्षी सावळकर, शैलेश कोपरकर, अरविंद माने, इम्रान पठाण, बालाजी उदावंत, किशोर ठाकूर, प्रेमराव वानखेडे, असिफ पठाण, जितेंद्र पवार, गजानन भारती, ईश्वर गोस्वामी, दर्शन भंडारी, ज्ञानेश्वर गोरे, शंकर चंद्रवंशी व काँग्रेस पक्षाचे सर्व बूथ लेव्हल एजंट उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group