महागाई विरोधात काँग्रेसचे सिलेंडर व मोटर सायकल ला पुष्पहार टाकून आंदोलन ढाणकी
महागाई विरोधात काँग्रेसचे सँलेडर व मोटार सायकल ला पुष्पहार टाकुन आंदोलन.
ढाणकी….
गँस, पेट्रोल डिझेल, या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरुद्ध काँग्रेस कमिटीच्या वतीने ढाणकी त आंदोलन करण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंच्या कीमती आकाशाला भीड़ल्या आहेत. यामुळे गृहनीचे बजेट पूर्णपने कोलमडले आहे या महागाइच्या विरोधात केंद्र शासनाच्या विरोधात ढाणकी येथे काँग्रेसतर्फे दि. 1 एप्रिल रोज शुक्रवार रोजी निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवुन महागाई कमी करणे.आंदोलनाचे नेतृत्व कृषि उत्पन्न बाजार समितिचे सभापतीतथा कांग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब चंद्रे, अमोल तुपेकर शहर अध्यक्ष,रूपेश भंडारी ,नगरसेविका ज्योती ऊमा चंद्रे, महिला अध्यक्ष सुनिता घोडे व यांनी केले. मोदी सरकारने चुकीचे धोरण आखल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली ही दरवाढ कमी करावी गँस सिलेंडर तथा दुचाकीला पुष्पहार घालून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले तसेच मोदी सरकारचे विरोधात घोषणा ही करण्यात आल्या आंदोलनात मोठ्या संख्यने कार्यकत्यानी व महिला यानी सहभाग घेतला होता.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.com/lv/register-person?ref=GJY4VW8W