काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ पोफळी येथे संपन्न.

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न.
उमरखेड ..
पोफळी येथील गजानन महाराज संस्थान येथे हा कार्यक्रम ठेवण्यात आला तसेच माजी मुख्यमंत्री यांचा आज शपथविधी झाला होता,त्या अनुषंगाने माजी जि.प.अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला,यावेळी प्रमुख पाहूणे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके,महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड चे अध्यक्ष डाँ.वजाहत मिर्जा,राहूल ठाकरे,तातूभाऊ देशमुख,प्रकाश पाटील,ऊपस्थित होते.नांदेड येथील भगवती रूग्णालय येथे कोरोना काळात जिवाची पर्वा न करता स्वतंत्र कोरोना हाँस्पीटल ऊभारून रूग्णांची सेवा केल्याबद्दल त्यांचा कोरोना यौद्धा म्हणून डाँ.अंकुश देवसरकर यांचा सत्कार करण्यात आला, दत्तराव शिंदे,माजी आमदार विजय खडसे,कृष्णा पाटील,अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी काँग्रेस पक्षात बळकटी वाढावी,आपसात समन्वय साधून येणाऱ्या निवडणूकीत विजय प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे, असे सांगितले.माजी खासदार सुभाष वानखेडे,डाँ.नदीम यांनी मार्गदर्शन केले, पुसद अर्बन चे संचालक गोपाल अग्रवाल,नंदकीशोर अग्रवाल,अंबादास धुळे,माजी पं.स.ऊपसभापती डाँ.विठ्ठल चव्हाण,जिनिंग प्रेस चे अध्यक्ष डाँ.अनंतराव कदम,आदी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते,कार्यक्रम संपल्यानंतर गोड व तिखट जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.