निस्वार्थ दातृत्वाचा लोकार्पण सोहळा चातारी येथे संपन्न.

निस्वार्थ दातृत्वाचा स्वर्गरथ लोकार्पण सोहळा.
उमरखेड
तालुक्यातील ज्या गावाने आज पर्यंत सर्वसाम्यान्यासाठी कार्य करण्याचे जे संस्कार दिले त्याचीच पुनरावृत्ती आज चातारी येथील स्व श्री दत्तात्रेय व स्व सौ गयाबाई गोविंदवार यांचे स्मृती प्रित्यर्थ गोविंदवार परिवाराने आज चातारी व परिसरातील लोकांसाठी स्वर्गरथ दान देऊन चातारीच्या लौकिकात अजून एक तुरा रोवला या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून – आमदार श्री नामदेवराव ससाने हे अध्यक्ष-माजी आ.श्री विजयराव खडसे साहेब प्रमुख अतिथी-रामभाऊ देवसरकर,प्राचार्य वि ना कदम सर, बळवंतराव नाईक, बाळासाहेब चंद्रे,कृष्णा पाटील देवसरकर,दिलीपराव सुरते, ऍड अनिल माने,शिवाजीराव माने, सुरेंद्र कोडगिरवार, डॉ मामीडवार,सरपंच सौ रंजना माने ,अमोल तुपेकर जेष्ठ मंडळी ,संपूर्ण गोविंदवार परिवार, त्यांचे आप्तस्वकीय या दातृत्वाच्या सोहळ्यास उपस्थित होते सर्वच मान्यवरांनी गोविंदवार परिवाराच्या दातृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माने यांनी तर आभार श्री सुनील गोविंदवार यांनी मानले.
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.