शासकीय इतमामात सी,आर,पी,एफ जवान संभाजी आमटे यांच्यावर अंत्यसंस्कार

youtube

शासकीय इतमामात सी,आर,पी,एफ जवान संभाजी आमटे यांच्यावर अंत्यसंस्कार

उमरखेड

प्रतिनिधी-:आदर्श गाव पिंपळदरी येथील 140 बटालियन चे सी.आर.पी.एफ.जवान संभाजी आमटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुसद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान
शनिवार 14 सप्टेंबर रोजी 12 वाजताच्या दरम्यात दुःखद निधन झाले,
सैन्यातील जवानाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती,संभाजी आमटे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले,12 वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच 1996 मध्ये सी.आर.पी.एफ,बटालियन मध्ये रुजू झाले होते,जम्मू काश्मीर, आसाम, मिझोराम,बिहार,अशा देशातील अनेक राज्यात त्यांनी 28 वर्ष आपली सेवा बजावली होती,तर आता ते मणिपूर येथे आपले कर्तव्य बाजाबत होते,कामा निमित्ताने गावाकडे येत असताना प्रवासात त्यांच्या छातीमध्ये दुःखत होते म्हणून त्यांनी पुसद येथे बसमधून उतरून थेट रुग्णालय गाठले आणि रुग्णालयात भरती झाले,पण उपचारादरम्यान त्यांना मोठा हृदयविकार झटका आल्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला,
रविवारी दुपारी 1 वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळदरी येथे आणण्यातआले,सी.आर.पी.एफ.
बटालियनच्या जवानांकडून त्यांना मानवंदना देऊन शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले,
त्यांच्या अंत्यविधीसाठी उमरखेड मतदार संघाचे माजी आमदार विजयराव खडसे,जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती तातूभाऊ देशमुख,विश्वपाल धूळधुळे,बाजार समितीचे उपसभापती मंचकराव चव्हाण,बाळासाहेब देशमुख,यांच्यासह मोठ्या प्रमाणात राजकिय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने गावातील ,परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते,तर प्रशासना मार्फत पोफाळी पोलीस स्टेशनचे पी,एस,आय,आशिष झिमटे,व सी,आर,पी,एफ,जवानांची तुकडी उपस्थित होती, या सर्वांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी त्यांना शेवटचा निरोप दिला,

Google Ad
Google Ad

5 thoughts on “शासकीय इतमामात सी,आर,पी,एफ जवान संभाजी आमटे यांच्यावर अंत्यसंस्कार

  1. hiI like your writing so much share we be in contact more approximately your article on AOL I need a specialist in this area to resolve my problem Maybe that is you Looking ahead to see you

  2. I just could not depart your web site prior to suggesting that I really loved the usual info an individual supply in your visitors Is gonna be back regularly to check up on new posts

  3. Its like you read my mind You appear to know a lot about this like you wrote the book in it or something I think that you could do with some pics to drive the message home a little bit but instead of that this is fantastic blog An excellent read I will certainly be back

  4. certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again

  5. Your blog is a testament to your dedication to your craft. Your commitment to excellence is evident in every aspect of your writing. Thank you for being such a positive influence in the online community.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!