करोडी पांदण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार आमदार ससाने यांचे शेतकऱ्यांना आश्वासन..

youtube

करोडी पांदण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार

आमदार नामदेव ससाणे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

उमरखेड : –
करोड़ी पांदन खड़ीकरण व मजबूतीकरण लवकरच पूर्ण करा यासाठी उमरखेड करोडी शिवारातील शेतकर्‍यांनी आमदार नामदेव ससाणे यांची भेट घेतली असता येत्या एप्रील पर्यन्त 1 कि . मी . आणि सप्टेंबर पर्यन्त 1 कि . मी असे 2 कि.मी. पर्यन्त रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण पूर्ण करू असे आश्वासन आमदार नामदेव ससाणे यांनी उमरखेड करोडी शिवारातील शेतकऱ्यांना दिले आहे .
करोडी शिवारातील शेतकऱ्यांची रस्त्याअभावीदि. 3 शुक्रवार रोजी उमरखेड़ करोड़ी शिवारातील कास्तकारानी घेतली आमदार नामदेव ससाने यांची घेतली भेट विद्यमान आमदार साहेबा नी 1 किलोमीटर एप्रिल व 1 किलोमीटर सप्टें पर्यन्त करुण देण्याचे दिले आस्वासन संबधित रस्त्या च्या मागणी साठी शेतकरी कळलावे साहेब,दत्ता चव्हाण ,आबा लव्हेकर,साहेबराव शिंदे रमेश शिंदे ,कुमार रामधनी,बंटी मिरगवाड़ मोहन मगरे विकास क्लाने,सचिन क्लाने,खरुस्कार भाऊ,हर्ष जयस्वाल,सखाराम गव्हाने,भाटेगावकर सर,आशीर्वाद गावंडे,राजू पाठक, ओम लाव्हारे, अजय चाफले ,संजय चाफले,गोपाल कलाने, विकास लाव्हारे,अभय खरुस्कार गजु खरुस्कार,जटाले मामा, मोहन मगरे,व नंदकुमार जयस्वाल उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “करोडी पांदण रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार आमदार ससाने यांचे शेतकऱ्यांना आश्वासन..

  1. Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!