तलवारिने केक कापणे पढले महागात
तलवारीने केक कापणे पढले महागात
स्टेशन बिटरगाव ची कार्येवही
ढाणकी प्रतिनिधी
सावळेशवर येथील कपिल काळबांडे यांचा दि. 30/03/2021 रोजी 25 वा वाढदिवस होता सदर वाढदिवसा निमित्त सावळेशवर येथे आरोपी कपिल काळबांडे याने जंगी पार्टीचे आयोजन करून सदर पार्टीला 1.सिद्धार्थ काळबांडे 2.अजय काळबांडे 3.आकाश काळबांडे 4.स्वप्नील काळबांडे यांना पार्टीला बोलावून साउंड लावून नाचगाणे करून भावनेच्या भ्रामध्ये त्यानी आपल्या घरातील तलवार आणून गाण्याच्या धुंदीत तलवार फिरवली सदर पार्टीचे व्हिडओ चित्रीकरण करून सदर किलीप हि व्हाटसप वर प्रसारित करून गावमध्ये दहशत निर्माण केली. गोपनीय माहितीचे आधारे वरून कपिल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील तलवार जप्त केली. एकूण 5 आरोपींने सध्या कोरोना महामारीचा प्रसार होत असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये मा जिल्हाधिकारी यांचा आदेश लागू असून सदर आदेशाचे उल्लन वरून पोलीस स्टेशन बिटरगाव येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाही ठाणेदार विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायेभाये, पोना रवी गित्ते, मोहन चाटे, पोका सतीष चव्हाण, दत्ता कुसराम यांनी केली पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण हें करीत आहेत