स्व.सुरेशचंद्रजी महेश्वरी उद्यान लोकार्पण सोहळा संपन्न.

youtube

स्व. सुरेशचंद्रजी माहेश्वरी उद्यान लोकार्पण सोहळा संपन्न

उमरखेड :- नगरपरिषद द्वारा वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक १ नाथनगर मध्ये निर्मित स्व. सुरेशचंद्रजी जेठमलजी माहेश्वरी उद्यानाचे लोकार्पण दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नाथनगर येथे श्रीमती सवितादेवी सुरेशचंद्र माहेश्वरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशचंद्रजी तेला व माजी आमदार उत्तमराव इंगळे, जेष्ठ समाज सेवक जेठमल बंग, ऍड संतोष जैन माजी न. पा. सदस्य, नितीन माहेश्वरी माजी उपाध्यक्ष न. पा., सुरेंद्र कोडगीरवार अध्यक्ष आर्य वैश्य भवन, अजय माहेश्वरी संचालक आपला जीन प्रेस नगराध्यक्ष व आमदार नामदेवराव ससाने, नितीन भुतडा जिल्हाध्यक्ष व स्वीकृत सदस्य न. पा तथा सर्व नगरसेवक, व नाथनगर मधील नागरिक उपस्थित होते

Google Ad
Google Ad

5 thoughts on “स्व.सुरेशचंद्रजी महेश्वरी उद्यान लोकार्पण सोहळा संपन्न.

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!