महिला उद्योजिकांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच; माहेश्वरी महिला संगठनतर्फे भव्य हस्तकला व उद्यमिता प्रदर्शन उत्साहात

youtube

महिला उद्योजिकांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच; माहेश्वरी महिला संगठनतर्फे भव्य हस्तकला व उद्यमिता प्रदर्शन उत्साहात

उमरखेड : महिलांमधील उद्योजकता, हस्तकला आणि स्वावलंबनाला चालना देण्यासाठी माहेश्वरी महिला संगठन, उमरखेड यांच्या वतीने मंगळवार, दि. २१ जुलै रोजी स्व. गो. सो. सारडा राजस्थानी भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत भव्य महिला हस्तकला व उद्यमिता प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला महिला उद्योजिका, मान्यवर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रदर्शनाचे उद्घाटन यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजयानंदजी भूतडा तसेच राजस्थानी मंडळाचे अध्यक्ष राजकुमारजी भंडारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला उद्योजिका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, गृहउद्योगातून निर्मित उत्पादने, कलात्मक साहित्य तसेच स्वयंपूर्ण व्यवसायाशी संबंधित विविध वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन व विक्री करण्यात आली. या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांचे प्रभावी सादरीकरण करण्याची तसेच ग्राहकांशी थेट संवाद साधून व्यवसायवृद्धीची संधी उपलब्ध झाली.

प्रदर्शनाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत महिला उद्योजिकांच्या कलागुणांचे कौतुक केले. महिलांनी तयार केलेल्या स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देऊन त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा लता माहेश्वरी व सचिव कीर्ती भट्टठ यांनी केले.

याप्रसंगी मांगीलाल जांगिड, विजयकुमार जैन, निधी नितिन भुतडा, पूजा भुतडा, साधना बाहेती, स्मिता सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरला बंग, ललिता बंग, पूजा तेला, मंगल भंडारी, सपना बाहेती तसेच माहेश्वरी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

4 thoughts on “महिला उद्योजिकांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच; माहेश्वरी महिला संगठनतर्फे भव्य हस्तकला व उद्यमिता प्रदर्शन उत्साहात”

  1. Pornstar priya raj bioYoung hot family nudesLady sonia handjob moviesAre bisexual men really gaySexy white females slutEmma starr
    and black cocksLucy noland sexyFree gay actionWoman hairy ass picComic strip espionage xnxx Women’s happy hour cleveland lesbianHer pussy licked by dogLesbian strap on full length videosCarmen electra fucking big titsMilf hunter leeSex toys nakedFotos
    de pes sexy de mulheresFree adult mobile phone wallpaperPogo
    comic strip characterTeen cameltoe videos https://xnxxopen.com 3d comic gayTiny teen a cupsBlowjob handjob for the bossEverton babe nakedGay
    sex boundage picturesIssues with gay marriageBreast center fullertonLesbian sleep footAdult personals kentuckyTube 8 inside vagina xnxx Italian moms nudeBrutal tops pornErotic stories
    of age playAmateur girlfirend picsAss come inCelebritie nudes maleMature female disciplinarianCat pee in carVirgin mobile real ringtoneNude jenna jameson picturesSerenity
    the pornstar

  2. [2628]bmw 1x login – slot online deposit touch n go malaysia,Sertai bmw 1x untuk akses casino live dealer malaysia yang lancar. Download bmw 1x APK sekarang dan pelajari cara main baccarat online dengan mudah. visit: bmw 1x

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!