आजच्या पिढीतील मुला मुलींनी बाप-आई या शब्दाचा अर्थ समजून सांगितला डॉ. प्रा .वसंत हंकारे

youtube

आजच्या पिढीतील मुला मुलींनी बाप-आई या शब्दाचा अर्थ समजून सांगितला डॉ. प्रा .वसंत हंकारे

ढाणकी
ढाणकी येथील गुलाब सिंह ठाकुर प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ढाणकी शहर पत्रकार संघातर्फे डॉ प्राध्यापक वसंत हंकारे यांचा “अपेक्षांचं ओझं वाहणारा बाप”, या सामाजिक वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाळासाहेब चंद्रे पाटील, उद्घाटक सुरेश जयस्वाल नगराध्यक्ष व अतिथी शेख खाजा शेख फकरू, ज्ञानोबा देवकते, विजय चव्हाण प्रताप बोस,ठाणेदार प्रेम केदार नितीन भाऊ भुतडा, माजी आ.विजयराव खडसे, माजी आ.राजूभाऊ नजरधने,भाविकभाऊ भगत,या कार्यक्रमाचे संयोजक रोहितभाऊ वर्मा, व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अनेक मान्यवरांनी पालक व वसंत हंकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या पिढीतील मुला-मुलींनी आई-वडिलांच्या समोर जाऊ नये असा सल्ला दिला या कार्यक्रमाला हजारो महिला,पुरुष,विद्यार्थी, विद्यार्थिनी, कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्वच विद्यार्थी, महिला,पालक नागरिक यांच्या डोळ्यात अश्रू अनावरण झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक रोहित वर्मा यानी तर सूत्रसंचालन बबलू जाधव यांनी केले.

Google Ad
Google Ad

5 thoughts on “आजच्या पिढीतील मुला मुलींनी बाप-आई या शब्दाचा अर्थ समजून सांगितला डॉ. प्रा .वसंत हंकारे

  1. นี่เป็นบทความที่เขียนได้ดีและให้ข้อมูลดีมาก ฉันได้เรียนรู้อะไรมากมายจากการอ่านบทความนี้

  2. obviously like your website but you need to test the spelling on quite a few of your posts Several of them are rife with spelling problems and I to find it very troublesome to inform the reality on the other hand Ill certainly come back again

  3. Wonderful web site Lots of useful info here Im sending it to a few friends ans additionally sharing in delicious And obviously thanks to your effort

  4. Nice blog here Also your site loads up very fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my site loaded up as quickly as yours lol

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!