डॉ. विजय माने यांचा सन्मान -रितेश कदम छावा क्रांतीवीर जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते.

youtube

डॉ .विजय माने यांचा सन्मान क्रोप्रा येथील रितेश कदम छावा क्रांतीविर सेना जिल्हा अध्यक्ष यांच्या निवास्थानी.

कोप्रा (बु) –

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथिल फॉरेस्ट्री विभागाचे कृषिशास्त्रज्ञ माजी आमदार सत्यशोधक उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते भाऊसाहेब उर्फ शंकरराव आजाजी माने साहेब यांचे नातू , श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे सन्माननिय संचालक डॉ विजयराव पंजाबराव माने यांची बदली यवतमाळ येथील कृषी अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे असोसिएट डीन या पदावर पदोन्नती झाली त्या निमित्य त्यांचा आज शाल श्रीफळ देऊन कोपरा नगरीत सत्कार करण्यात आला त्या प्रसगी प्रमुख उपस्थीत मा.श्री.सुधाकरजी वानखेडे (सर) पांडूरंग माने( सर) संतोषराव माने (सर ) व गावाती मंडळी भुजंगराव जी थोटे (मा. उपसरपंच ) दादाराव वानखेडे( मा. सरपंच)अमोल माने (उपसरपंच चातारी ) अचुत पाटील (ग्रा. सदस्य चा.)माधवराव माने ( ग्रा. सदस्य चा . ) शिवाजी नरवाडे, पप्पु माने. भगाजी शिवरतवाड (सर) आनंदराव माने . रघुनाथराव देवसरकर. बालाजीराव वानखेडे . समाधान सुरोश . प्रमेश्वर वानखेडे. बापुराव कदम . श्रीधर कदम. लक्ष्मण जळके. नारायनजी वानखेडे.धनराजजी वानखेडे मारोती शिन्दे .व रितेश कदम . हे सर्व मंडळी उपस्थीत होते. डॉ विजयराव माने यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले व विविध योजनां ची माहीती दिली. शेतीपूरक जोडधंदा करा असे सांगितले गेले त्यामुळे शेतकर्यांना खुप छान मार्गदर्शन झाले.

Google Ad
Google Ad

1 thought on “डॉ. विजय माने यांचा सन्मान -रितेश कदम छावा क्रांतीवीर जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते.

  1. Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!