पोलीस बॉईज असो .नागपूर जिल्हा अध्यक्षपदी भाग्यलता तळखंडे.

youtube

पोलीस बॉईज असोसिएशनच्या
नागपुर जिल्हा अध्यक्षा पदी भाग्यलता तळखंडे.

नागपुर ….
पाेलीस बाँईज असाेसिएशन चे संस्थापक मा.रवि वैद्य यांच्या नेतृत्वाखाली
प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी विजया बावदाणे सूचनेनुसार सविता चंद्रे विदर्भ अध्यक्ष यांनी श्रीमती.भाग्यलता संजय तळखंडे
नागपूर जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी नियुक्ती केली.
पोलीस बॉईज ही पोलीस कुटुंबा व जनतेच्या न्याय हक्का साठी काम कारणांनी सर्वात प्रथम स्थापन झालेली संघटना आहे पोलीस मुलांना पोलीस भरतीती मध्ये ५ टक्के आरक्षण मिळून दिलेली रनिंग मध्ये ५० सेंकेंड वाढून दिले व कोविड 19 मध्ये शहीद पोलीस ला 50 लक्ष सानूग्रह अनुदान ही मिळून दिले व असोसिएशनची स्वतः ची रुग्णवाहिका सुद्धा आहे.
यांच्या निवड बद्दल स उपाध्यक्ष मोबिन सय्यद प्रदेशाध्यक्ष
विकास सुसर राज्य संघटक माणिक निमसे.
राज्य उपाध्यक्ष रिबाका रोड्रिंक्स.
राज्य सरचिटणीस निहारिका खोदले. मुंबई महिला अध्यक्ष आरती कोकरे मुंबई अध्यक्ष प्रकाश शेरे मुंबई कार्य अध्यक्ष नितीन गुप्ता जनसंपर्क अध्यक्ष प्रा माधुरी पालिवाल युवक कार्याध्यक्ष प्रा रवि अंभोरे. योगेश नलावडे निता छत्रे चेंबुर अध्यक्ष. शुभांगी इंगळे मराठवाडा अध्यक्ष अनिता डहरिया पाटील कार्याध्यक्ष माया महानोर दिव्या सुरडकर आशा गायकवाड शारदा ढोमने राज्य सह सचिव महिला आघाडी अजय ठाकूर विदर्भ अध्यक्ष अश्विन पितांबरवाले प्रमोद खाडे सागर बनसोडे चंचल पितांबरवाले सुवर्णा गायकवाड रंजिता निकाळजे यांनी तळखंडे
यांचे अभिनंदन केले

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!