वकिल संघ उमरखेड ची उमरखेड येथे दिवाणी न्यायालय व स्थर स्थापन करणे.

youtube

वकिल संघ उमरखेड ची उमरखेड येथे दिवाणी न्यायालय व स्थर स्थापन करणे.

नागपुर .
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान आमदार नामदेव ससाणे यांच्या नेतृत्वात उमरखेड वकील संघाने महाराष्ट्र राज्य चे उपमुखमंत्री, तथा अर्थमंत्री, तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस जी यांची प्रत्यक्ष भेट घेतली व दिवाणी न्यायालय व स्थर स्थापन करणेची फाईल आपल्या अर्थ मंत्रालय कडे प्रलंबित असल्याचे सूचित केले व निवेदन दिले वकील संघटनेच्या वतीने अध्यक्षांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या पदभरती करिता त्वरित मंजुरी द्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री साहेबांना केली त्यावर उपमुख्य मंत्री यांनी त्वरित मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अँड विठ्ठल गायकवाड, सदस्य अँड आशिष चौधरी, अँड गजेंद्र चंद्रे, अँड जितेंद्र पवार ऍड मनोज काळेश्वर कर साहेब यांची उपस्थितीती होती

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!