उमरखेड तहसील येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटप उमरखेड

youtube

उमरखेड तहसील येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटप

*उमरखेड*
तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्य वारसांना प्रत्येकी एक लाख रूपयांची अशी एकूण चार कुटुंबांना ४ लाखाची मदत शासनाकडून मंजुर करून घेतली. या चारही कुटुंबांना आज तहसील कार्यालय उमरखेड येथे प्रत्येकी एक – एक लाखाचे वाटप आमदार किसणराव वानखेडे व जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा, तहसीलदार सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये खालील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्य वारसांची नावे आहेत.
सुरेखा विजय चव्हाण (रा.निंगणूर)
सिंधुताई विलास राठोड (रा. चुरमुरा)- मीराबाई लक्ष्मण राठोड (रा. बोथा वन)
उषा उत्तम घुमणर (रा. डोंगरगाव)
या वेळी माजी आमदार विजयराव खडसे, तहसीलदार सुरडकर , खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, कृ.उ.बा.स. सभापती कृष्णा पाटील देवसरकर, विवेकानंद पाटील नलावडे, अंकुश वानखेडे, उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “उमरखेड तहसील येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटप उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!