प्रथमदिनी उमरखेड नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एक हि अर्ज दाखल नाही

youtube

प्रथमदिनी उमरखेड नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एक हि अर्ज दाखल नाही

उमरखेड –
नगर परिषद निवडणूक २ डिसेंबर रोजी होऊ घातली असून नगर परिषद अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव जागा असून आज १० नोव्हेंबर पासुन नगराध्यक्ष पदासाठी तर नगरसेवक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली असुन कोणत्याही उमेदवारांनी वरिल दोन्ही पदासाठी अर्ज भरला नसल्याने निरंक स्थिती आहे
शहरात या निवडणूक साठी १३ प्रभाग रचना करण्यात आली असुन हि निवडणुक २६ नगरसेक साठी होणार आहे मतदार संख्या ४० हजार ६७० असून या मध्ये २० हजार ५०७ पुरुष तर महिला मतदरांचा २० हजार १६३ असा समावेश असून शहरात ४४ मतदान बुथ केंन्द्र राहणार आहेत , निवडणूक कक्ष नगर परिषद कार्यालयात उभारण्यात आला आहे या निवडणूक कामी महसुल , नगर परिषद, पंचायत समिती , कृषी कार्यालय यासह अन्य शासकीय विभाग कार्यालय अंतर्गंत ५० कर्मचारी मणूष्यबळ राबत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागिय अधिकारी सखाराम मुळे तर सहाय्यक म्हणून नगर परिषद मुख्याधिकारी अजय कुरवाडे हे काम पहात आहेत

Google Ad
Google Ad

3 thoughts on “प्रथमदिनी उमरखेड नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एक हि अर्ज दाखल नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!