जिल्हा अधिकारी अमोल ऐडगे सविता चंद्रे व नंददीप फाऊंडेशन च्या हस्ते झारखंड येथील माया देवीची विदाई.

youtube

जिल्हा अधिकारी अमोल ऐडगे सविता चंद्रे व नंददीप फाऊंडेशन च्या हस्ते झारखंड येथील माया देवीची विदाई

यवतमाळ..

ढाणकी येथे जी मनोरुग्ण महिला पाच मे रोजी सविता चंद्रे यांच्या मदतीने सी.ओ माधुरी मँडम यांच्या स्टेटस पाहून सविता चंद्रे यांनी माधुरी मंडवी यांना संपर्क केला असता मॅडमने सविता चंद्रे यांचा फोन उचलून लगेच नंददीप फाउंडेशन यवतमाळ ला कळविले त्यांनी लगेच क्षणाचाही विलंब न करता ते भर कडक उन्हात तापत असलेल्या मायादेवी ला घेन्याठी उन्हाचे चटके खात ढाणकी गाठली *कचऱ्यात* झोपणारी मायादेवी गोराई यांना आपल्या *नंददीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतीष्ठाण* बेघर मनोरूग्ण निवारा केंद्र येथे घेऊन आले *पाच मे ते सात सप्टेंबर* पर्यंत तिची एकदम चांगली काळजी घेतली *शासकीय रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम* यांनी तिला वेळोवेळी उपचार दिला व ती महिला आज ठणठणीत बरी करून नंददीप फाउंडेशनने एका स्त्रीला परत *अदर राज्य यवतमाळ ते झारखंड पोहचवून जीवदान दिले* तिचा निवासस्थानाचा पत्ता शोधून काढला जिल्हाधिकारी कार्यालयाचे *नंदकुमार बूटे यांच्या मदतीने पारस बनिया जिल्हा धनबाद खास जिना गोरा राज्य झारखंड* येथील ती निघाली. मनोरुग्न मायादेवी च्या घरी फोन लावून संपर्क केला असता चार वर्ष चार महीन्या नंतर मनोरुग्न माया देवीला व्हिडिओ कॉल वर *परीवारही गहीवरला* त्यांच्या कुटुंबाला तिला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाला तुम्हारी मम्मी को लेके जाऊ असे *संदीप शिंदे* यांनी सांगितले त्यांच्या परिवाराला लगेच ते मंडळी आतूरतेने मायादेवी ला घेन्या दोन दिवसाचा रेल्वे प्रवास करून *घ्यायला यवतमाळ* आले त्या मनोरुग्न माया देवीला दोन मुलं व एक मुलगी व पती असा तिचा परिवार आहे अखेर झारखंड राज्यातील जवळपासच्या जिल्ह्यात शोधून न सापडणाऱ्या मायादेवी ला घेन्यास तो परिवार यवतमाळ येथे दाखल झाला व आपल्या जिल्ह्याचे *जिल्हाधिकारी अमोल येडगे* यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्य़ाच्या एकमेव महीला पत्रकार *सविता चंद्रे यांचा सत्कार करून व *मानसोपचार तज्ज्ञ श्रीकांत मेश्राम यांचा सत्कार केला* कारण मोफत औषध उपचार करून त्यांनी दिले या बेघर मनोरूग्ण निवारा केंद्रातील 114 मनोरूग्णां पैकी 32 बेघर मनोरूग्ण बरे केल्याने व आज रोजी या विषेश प्रकल्पातील सर्वच्या सर्व मनोरुग्ण बरे केले त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला सगळ्या *मनोरुग्णांना मायेचा आधार देणारे नंददीप चे अध्यक्ष संदीप शिंदे त्यांच्या पत्नी नंदनी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला*. व सगळ्यांच्या उपस्थितीत नंददीप फाउंडेशन सेवा समर्पण प्रतीष्ठाण चे सर्व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते सेवाग्राम रेल्वे स्टेशन वरून तिची बिदाई करण्यात आली.या उत्कृष्ट सोहळ्याला *यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे डॉक्टर श्रीकांत मेश्राम महिला से पत्रकार सविता चंद्रे नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे, नंदिनी शिंदे सुलोचना राठोड स्वप्निल बागवाले ,लोहारा पोलीस स्टेशन च्या रजनीताई गेडाम, भोजराज गजवे, दिपक सूकळकर, गोलू पवार, संजय वगारे, राजेश डफाळ रोटरीचे अध्यक्ष घनश्याम बागडी ,रोटरी मेथ डाऊन चे अध्यक्ष अजय मैसाळकर* सेवा समर्पण प्रतीष्ठाण चे
अध्यक्ष प्रशांत बनगीनवार, उपाध्यक्ष सुरेश राठी, सचिव अनंत कोलगिरवार, डॉ अलोख गुप्ता, दीपक बागडी सूत्रसंचालन कमल बागडी यांनी केले प्रास्ताविक समाज कार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक घनश्याम धरणे यांनी केले
मायादेवी चा मूलगा रमेश गोराई दोन शब्द बोलतांना गहीवरला व झारखंड राज्य परीवारांकडून यवतमाळ जिल्ह्य़ाने साडे चार वर्षा नंतर माझी आई मला परत दिली त्याबद्दल तोंड भरून कौतुक केले
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या विषेश प्रकल्पाला शूभेच्छा देत नंददीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतीष्ठाण बेघर मनोरूग्ण निवारा केंद्र महाराष्ट्रात व भारत भर नाव लौकिक करेल ही सदिच्छा दिल्या

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!