जिजाऊ अर्बन ने पाच बँरिकेट ढाणकी /बिटरगाव पोलीस स्टेशनला मा.जि प्रा. प्रकाशपाटील देवसरकर यांच्या हस्ते देण्यात आले.

youtube

जिजाऊ अर्बन ने पाच बँरिकेट ढाणकी /बिटरगाव पोलीस स्टेशनला मा.जि प्रा. प्रकाशपाटील देवसरकर यांच्या हस्ते देण्यात आले

ढाणकी..
सध्या सण उत्सवाला प्रारंभ झाले असुन दिनांक 8 सप्टेंबर रोजी ढाणकी / बिटरगाव पोलीस स्टेशनला जिजाऊ अर्बन ने पाच बॅरीकेट दिलेले आहेत. सामाजिक बांधिलकीचा विचार करून कायदा आणि व्यवस्था तसेच ट्राफिक कंट्रोलमध्ये राहावी म्हणून पोलिसांना सहकार्याच्या भावनेतून हे बॅरिकेट्स जिजाऊ अर्बनने दिले .मा.जि आमदार प्रकाशपाटील देवसरकर यांच्या हस्ते ढाणकी / बिटरगाव चे ठाणेदार भोस यांना देण्यात आले .व सर्व प्रतिष्ठात गावकरी मंडळी व अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होती

Google Ad
Google Ad

2 thoughts on “जिजाऊ अर्बन ने पाच बँरिकेट ढाणकी /बिटरगाव पोलीस स्टेशनला मा.जि प्रा. प्रकाशपाटील देवसरकर यांच्या हस्ते देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!