उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी दाखल केला नामांकन अर्ज; कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

youtube

उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी दाखल केला नामांकन अर्ज; कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

उमरखेड, दि. २८: उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला. या महत्वपूर्ण क्षणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिति लावून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

नजरधने यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत उमरखेड-महागाव मतदारसंघाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदारसंघातील बेरोजगारी, शिक्षण, शेती आणि रस्ते विकास या प्रश्नांना केंद्रबिंदू मानून आपली सेवा समर्पित करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

मनसेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या नेत्याला मोठ्या उत्साहाने पाठिंबा दिला. रस्त्यावर ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा जोश, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोष यांनी संपूर्ण वातावरण उत्साहमय बनवले होते.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी दाखल केला नामांकन अर्ज; कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

  1. Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but instead of that this is excellent blog A fantastic read Ill certainly be back

  2. I just could not leave your web site before suggesting that I really enjoyed the standard information a person supply to your visitors Is gonna be again steadily in order to check up on new posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!