शेतकर्यांचा ऊस साडे चार एकर जळून खाक ; शार्ट सर्कीटमुळे ! पाच लाखाचे नुकसान.
शेतकर्यांचा ऊस साडे चार एकर जळून खाक ; शार्ट सर्कीटमुळे ! पाच लाखाचे नुकसान
उमरखेड –
तालुक्यातील जनुना गावाचे शेतकरी तातेराव रामसिंग चव्हाण यांचे शेत वसंतनगर शिवार शेत आहे . दि १२ नोव्हेबर रोजी दुपार नंतर साडे चार एकर ऊस जळून खाक झाल्याची तक्रार पोफाळी पोलीस स्टेशन दाखल केली नुकसान अंदाजे ५ लाख रुपयाचे झाले आहे विज वितरण कंपनी च्या शार्ट सर्कीटमुळे ऊसाला आग लागुण साडे चार एकर ऊस जळून ऐन दिवाळी च्या सणावर संकट आले शेतामधुन ११ केव्ही लाईन विद्युत रोहीत्र शेतात आहे विद्युत रोहीत्र जवळ वारंवार स्पाकिंग होत होती पण विज वितरण कंपनी त्याकडे लक्ष देत नाही ऊस सर्वत्र जळाला उमरखेड नगर परिषद च्या अग्नीशामक गाडी ऊसाला लागलेली आग विजवण्यात आली ऊसाचे नुकसान झाले ५ लाख रुपयाचे नुकसान झाले . त्वरीत शासणाने दखल घेवून शेतकऱ्यांना आर्थिक साहय करावे अशी शेतकरी मागणी करीत आहे .
Very interesting subject, regards for posting.Raise blog range