भारत जोडो यात्रेदरम्यान एका बड्या नेत्यांचे निधन.

youtube

भारत जोडो यात्रेदरम्यान एका बड्या नेत्यांचे निधन

देगलुर …विशाल पवार
नागपूर येथील राष्ट्रीय सेवा दलाचे समन्वयक स्व.कृष्णकुमार पांडे यांचा भारत जोडो यात्रेदरम्यान (देगलूर)वन्नाळी येथून चालू झालेल्या पदयात्रेदरम्यान ह्दयविकाराचा झटका आला त्या वेळी त्याच्यावर उपचार चालू होताच त्याचा उपचारादरम्यान त्यांचा निधन झाला.सद्या चालू असलेल्या भारत जोडो यात्रेचे ते सरचिटणीस होते.तसेच भारत जोडो यात्रेचे चे महाराष्ट्र झेंडा पथसंचलन करत होते.
(विशाल पवार,देगलूर जि.नांदेड)

Google Ad
Google Ad

1 thought on “भारत जोडो यात्रेदरम्यान एका बड्या नेत्यांचे निधन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!