धारदार लोखंडी चाकुने पतीने केली पत्नीची हत्या! 【ढाणकी येथे घडली गंभीर घटना!】
धारदार लोखंडी चाकुने पतीने केली पत्नीची हत्या!
【ढाणकी येथे घडली गंभीर घटना!】
थरकाप व मन हेलावुन टाकणारी घटना ढाणकी येथे
21 /7//2024 – सकाळी 4=30 वाजताच्या सुमारास आरोपी नामे शिवाजी दशरथ नारमवाड वय 30 वर्ष राहणारा चिंचाळा , भोकर , नांदेड याने चारित्र्याचा संशय मनात धरून धारदार लोखंडी सुरीने आपल्या पत्नीच्या मानेचे उजव्या बाजूला वार करून तिची हत्या केली ,व ही हत्या वडिलांच्या राहत्या घरी वार्ड क्रमांक दोन येथे ढाणकी घडली, मृत महिलेचे वय 30 नाव कविता शिवाजी नारमवाड हिचा खून तिच्या पत्नीने केला शिवाजी दशरथ नारमवाड याने खून करून फरार झाला अप -क्र 278 /302 भा द वी गुन्हा नोंद करण्यात आला
सदरचा तपास डॉ पवन बनसोड पोलीस अधिक्षक मार्ग दर्शनाखाली – पियुष जगताप अप्पर पोलिस अधिक्षक व प्रदीप पाडवी उप यांच्या मार्गदर्शस्ताव ठाणेदार सपोनि सुजाता बन्सोड करत .
Very interesting subject, appreciate it for posting.Money from blog