जिनिंग प्रेसिंग संस्थेत सर्व समावेशक सभासद सन्वयातुन वाटाघाटी व्हावी – प्रकाश पाटिल देवसरकर

youtube
  • जिनिंग प्रेसिंग संस्थेत सर्व समावेशक सभासद सन्वयातुन वाटाघाटी व्हावी
    – प्रकाश पाटिल देवसरकर
    उमरखेड –
    १८ जुन रोजी होनाऱ्या जिनिंग प्रेसिंग संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षात समन्वयात्मक सभासद उमेदवारी मध्ये वाटाघाटी व्हावी काँग्रेस कायम समन्वय ठेवावा असे भावनिक आवाहन निवडणुक अनुषंगाने बोलाविलेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना माजी आमदार प्रकाश पाटिल यांनी उदगार काढले
    पक्षात राहत असतांना दगा फटका करन्याची आमचा मुळीच गुण नाही परंतु काँग्रेसने तिन दिवसां अगोदर पक्ष नेते नंदकिशोर अग्रवाल , माजी आ विजयराव खडसे , प्रदेश सरचिटनिस तातु देशमुख , दतराव शिंदे , मिळुन बाजार समिती मध्ये बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी उपस्थित पक्ष सहकारी जि प बांधकाम विभागाचे माजी सभापती राम देवसरकर यांनी अचानक या संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आपल्या विचारातील एक हि सदस्य न देता मार्गदर्शन करावे हि बाब खेदजनक वाटली त्यामुळे नाराजी निर्माण झाली काँग्रेस पक्षातील सर्वच नेत्यांनी या प्रकारची भुमिका न अंगीकारता उमेदवार वाटाघाटी समन्वंय अंत्यंत महत्वाचा आहे असे प्रकाश पाटिल म्हणाले
    संस्था निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची होत असल्याने च अशा प्रकारचे वातावरण निर्माण होत आहे काँग्रेस पक्षा सह महाविकास आघाडी तेवढीच महत्वाची ठरते तेव्हा त्यांना समन्वय ठेउन च सोबत घेऊन निवडणुक लढविने महत्वाचे आहे पक्षात फुटीचे वादळ नको असा सुर उपस्थिता मध्ये होता ओढातांनी ची भाषा न अंगीकारता प्रत्येक नेत्यांनी एक पाउल मागे येण्यासाठी भूमिका अंगाकारावी असे यावेळी सर्वांनी म्हटले
    उमेदवार नामाकन अर्ज भरणे सुरु असुन यावर लक्ष केंद्रित करून आहेत माजी आ प्रकाश पाटिल यांनी नांदेड रोडवरील मंगल कार्यालय ह्या ठिकाणी गुरुवारी बोलाविलेल्या महत्व पुर्ण निवडणुक कार्यक्रमबैठकीला काँग्रेसचे जेष्ठ विठ्ल बाभळे हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये रमेश चव्हाण , बालाजी उदांवत , अशोक देशमुख , विठ्ल राणे , राजीव मातेवार , किशोर वानखेडे , पुरूषोतम नाईक , नारायण मोरे , कृष्णा पाटिल देवसरकर , प्रज्ञानंद खडसे , बाळासाहेब नाईक , खॉजा कुरेशी , रमण रावते आदी उपस्थित होते
    संस्था निवडुण आनखी एक नेत्याची समन्वय बैठक होणार आहे त्यामध्ये आनखी काय समन्वयाचा तोडगा निघेल असे एक चित्र आहे
Google Ad
Google Ad

1 thought on “जिनिंग प्रेसिंग संस्थेत सर्व समावेशक सभासद सन्वयातुन वाटाघाटी व्हावी – प्रकाश पाटिल देवसरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!