दीड हजार रुपयाची लाच घेने पडले महागात तलाठी अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.
दीड हजार रुपयाची लाच घेने पडले महागात तलाठी अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
उमरखेड
उमरखेड तहसील कार्यालयातील तलाठी गणेश सदाशिव मोळके याने अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसानीच्या यादी मध्ये नाव समाविष्ट नोंदविण्यासाठी पंधराशे रुपयाची लाच मागितली होती आधीच अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकरी हदबल झाला आहे असे सांगून सुद्धा पैसे दिल्याशिवाय नाव नोंदणी करत नाही अशी तंबी दिल्यामुळे तक्रारकर्त्याने यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानुसार 29 तारखेला दुपारी तीन वाजता पुसद रोडवरील आसरा कम्प्युटर सेंटर या ठिकाणी लाच घेताना रंगे हात पकडले असून त्याच्यावर उमरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई श्री विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, अंमलदार अब्दुल वसीम, राहुल गेडाम सचिन भोयर, महेश वाकोडे, चालक सुधाकर कोकेवार यांनी पार पडली.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.info/en-IN/register?ref=UM6SMJM3