उमरखेड इंदिरानगर हनुमान वार्ड मधील जिल्हा परिषद शहीद भगतसिंग शाळेमध्ये (सक्षम तु ) कार्यक्रम संपन्न उमरखेड

youtube

उमरखेड इंदिरानगर हनुमान वार्ड मधील जिल्हा परिषद शहीद भगतसिंग शाळेमध्ये (सक्षम तु ) कार्यक्रम संपन्न

उमरखेड

दि 19 जुलै इंदिरा नगर हनुमान वार्ड मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये (सक्षम तू)कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांना कायद्या अंतर्गत माहिती देण्यात आली व पोक्सोअंतर्गत कायदा कोणत्या प्रकारचा असतो याची पण माहिती देण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक  सुदर्शन वानोळे , देविदास वाघमारे, किरण राठोड, शंकरराव तालंगकर (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष) वनिता सचिन चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहरप्रमुख, सचिनराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता, ऋतुजा सरदार , कविता राठोड, , मीनाक्षी राठोड, सा शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व वृंद उपस्थित होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!